सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक धान्याचे रोप.
उदाहरणे : शेतात यंदा जोंधळा लावला आहे.
समानार्थी : जोंधळा, ज्वारी, सजगुरा
एक प्रकार का पौधा जिसके दाने अनाज के रूप में प्रयोग होते हैं।
Important for human and animal food. Growth habit and stem form similar to Indian corn but having sawtooth-edged leaves.
अर्थ : जोंधळ्याचा दाणा.
उदाहरणे : जोंधळ्याच्या पिठाची भाकर आणि पिठले काय फक्कड लागते.
समानार्थी : जोंधळा, ज्वारी
एक अन्न।
Small seed of any of various annual cereal grasses especially Setaria italica.
स्थापित करा
ज्वार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jvaar samanarthi shabd in Marathi.